काल आपण टेक्निकल अनालीसिस बद्दल माहिती घेतली आज आपण फंडामेंटल...

जसे तुम्ही जमीन किंवा घर विकत घेताना त्या जागेची किंमत अनेक गोष्टींवर अवलंबून असते, जस की घर कोणत्या एरिया मध्ये आहे, सुविधा आणि इतर बऱ्याच गोष्टी.
यालाच अंतर्निहित (intrinsic) किंमत म्हणतात.
#RealEstate #ValueInvesting
उदा. Balance sheet, P&L statement
क्वालिटेटिव्ह अनालिसिस: यात व्यवस्थापनाची गुणवत्ता, ब्रँडची किंमत आणि उद्योगातील स्थिती यांचा विचार केला जातो. 🌟
#FinancialData
💫मूलभूत टप्पे समजून घ्या
वार्षिक अहवाल आणि आर्थिक स्टेटमेंट्सवर चर्चा करणे
उद्योग आणि आर्थिक विश्लेषण करणे
#BasicSteps
आर्थिक मॉडेल तयार करणे
विविध पद्धतींनी व्यवसाय मूल्यमापन करणे
मोठ्या कंपन्यांची उदाहरणे अभ्यासणे
क्वांटिटेटिव्ह पद्धतींचे फायदे आणि तोटे समजणे.
कॉर्पोरेट वर्तन आणि प्रशासनाचे मूल्यांकन करणे
क्वालिटेटिव्ह पद्धतींचे फायदे आणि तोटे समजणे
💫संयुक्त विश्लेषण आणि केस स्टडीज:
भविष्याच्या गुंतवणुकीसाठी चेकलिस्ट आणि सारांश तयार करणे
IPO मॉडेल विकसित करणे
तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करा, त्यांना पुढील थ्रेडमध्ये समाविष्ट करू.
#Discussion






